आज रविवार. माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८४ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.
रविवार
विश्रांतिदः स्फूर्तिदश्च
सर्वेषो हि मनोहरः ।
आश्वासकस्तु रसिकानां
रोचते रविवासरः ॥
अर्थ : थकल्या जिवांना विसावा देणारा तसेच प्रतिभाशाली कलावंतांना स्फूर्ती देणारा आणि रसिकांना ’आपण आलोच’ असे आश्वासन देणारा रविवार मला फार आवडतो.
No comments:
Post a Comment