Tuesday, July 17, 2012

द्वेष विलयास जाऊ दे.


द्वेषो विलयतां यातु
चित्ते स्नेहोदयो भवेत्
आदावहं भारतीयो
भावो जागर्तु सत्वरम् ॥

अर्थ : द्वेष विलयाला जाऊ दे आणि मनामध्ये बंधुभाव जा़गृत होऊ दे. सर्वात आधी ’मी भारतीय आहे’  असा पवित्र भाव मनामनात त्वरेने जागृत होऊ दे.

1 comment:

  1. खरच आहे. पण हे सर्व मनावर आपला किती ताबा आहे यावर अवलंबून आहे असे वाटते.

    ReplyDelete