Shriram Balakrishna Athavale's Literature
Sunday, July 22, 2012
म्हणून भांडू नका.
भेदेन क्षीयते राष्ट्रम्
वर्धते संघकर्मणा ।
कलहः कार्यनाशाय
यशसे सांघिकं बलम् ॥
अर्थ :
फाटाफुटीमुळे राष्ट्र क्षीण होते तर संघटना केल्याने राष्ट्रबळ वाढते. मात्र कलह हा केव्हाही राष्ट्र नाशाला कारण होतो. सांघिक सामर्थ्य राष्ट्रोत्कर्ष घडवून आणते.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment