कालपर्य़ंत "कथा ही भगवद्गीतेची" चे सर्व अध्याय रोज एक याप्रमाणे अपलोड केले. विलक्षण योगायोग म्हणजे कालच गोकुळाष्टमी होती आणि कालच सर्व अध्याय अपलोड करून झाले हे सगळे न ठरवता झाले.
आज पारणे, दही हंडी....... आज भ़गवद्गीतेची आरती अपलोड करत आहे.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment