अण्णांना म्हणजे माझ्या वडीलांना पुस्तकांची भारी आवड. आणि पुस्तक वाचता वाचता काही काव्य स्फुरले की त्याच पुस्तकातील रिकाम्या जागेत ते काव्य लिहून ठेवायची त्यांची सवय. लोकाभिराम या पुस्तकात त्यानी लिहून ठेवलेले हे काव्य. काव्य आहे ३१ जुलै १९९१ चे. नुकतेच बघितले मी. आणि म्हणून ब्लॉगवर टाकत आहे. सहज गुणगुणण्यासारखे आहे. बघा ऐकून... ऐकता ऐकता बरोबर स्क्रिप्ट ही वाचता येते.
Khupach chhan !!
ReplyDeleteekadam chhaan, shravaniy, gungunnya joge
ReplyDeleteExcellent !!!
ReplyDeleteExcellent
ReplyDelete