गेले सतरा दिवस रोज एक अध्याय मी अपलोड करत होतो. उद्देश हाच की गीतेची ओळख सोप्या शब्दात आणि गद्यात सर्वांना व्हावी. कथा ही भगवद्गीतेची हे माझ्या वडीलांनी स्वतः लिहिले आणि म्हणूनच त्यांच्या आवाजात ते ऐकण्यात ही मजा आहे. आज शेवटचा अध्याय ब्लॉग वर अपलोड करत आहे.
फार छान उपक्रम आपण आपल्या ब्लाँगवर सादर केला. आभारी आहे.
ReplyDelete