Thursday, February 19, 2015

शिवजयंती निमित्त..

१९८५ मध्ये तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले हे सुभाषित.

चरितं रघुनाथस्य
गीताबोधं हरेस्तथा ।
एकत्र दृश्यते स्पष्टम्
शिवरायस्य जीवने ॥

अर्थ : श्री रामचंद्रांचे शुद्ध चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांचा गीतोपदेश या दोन्हींचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात एकत्र दर्शन घडते. त्यांच्या पुण्यस्मृतीस सादर प्रणाम.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले   




No comments:

Post a Comment