'असे हिंदु मी, संघ हा प्राण माझा'
तदाकार हा साधु झाला कधीचा
जये होम केला तनाचा, मनाचा
अनासक्त सन्मार्ग त्या केशवाचा!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
तदाकार हा साधु झाला कधीचा
जये होम केला तनाचा, मनाचा
अनासक्त सन्मार्ग त्या केशवाचा!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment