श्रवणं पठनं कार्यम्
मननं तदनन्तरम्।
निरीक्ष्य लेखनं कुर्यात्
नित्यम् त्वम् कुरू लेखनम्।।
अर्थ : नित्य नेमाने श्रवण आणि वाचन करावे. त्यानंतर त्यातून चिंतनाचे कार्य सुरू होईल. मग उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहून स्वतः लिहायला लागावे. तू नेहमीच काही लिहीत जा.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment