वक्तृत्वेन स्वभावेन
पाश्चात्या: सकला जिता:।
विवेकानन्द वीरेण
मातृभूमि: सुपूजिता।।
अर्थ : स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत आपल्या वक्तृत्वाने विश्वविजय प्राप्त केला. लाघवी स्वभावाने पाश्चात्यांना जिंकून घेतले आणि हिंदुधर्माची विजयपताका आकाशात झळकवून मातृभूमीची-भारतभूमीची उत्तम पूजाच केली.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(११ सप्टेंबर १८८३ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील धर्मसभेत विश्वविख्यात अविस्मरणीय भाषण झाले)

No comments:
Post a Comment