Wednesday, December 12, 2012

माझे वडील कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांच्या "गाणी अण्णांची" या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाची छायाचित्रे


ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन. श्री रविंद्र खरे, श्री संजय उपाध्ये, कल्याणीताई नामजोशी, आई (प्रतिभा आठवले), मी आणि श्री चारुदत्त आफळे.
श्री प्रसाद जोशी यांचा सत्कार 

श्री संजय उपाध्ये सीडी प्रकाशानानंतर संवाद साधतना 

कल्याणीताई नामजोशी संवाद साधताना 

2 comments:

  1. नमस्कार मी सुषमा करंदीकर . पंधरा दिवसापूर्वी शमिका भिडे हिने म्हटलेली भूपाळीऐकली. त्यातील प्रत्येक शब्दाने हृदयाचा ठाव घेतला . आज रोजची सकाळ त्या च शब्दसुरात सुरु होते . शब्दातला भक्तिभाव,लडिवाळपणा. आत मनाला स्पर्शून जातो."जवळ" घेऊनी शिकवा गीता. मधला जवळ शब्द खूप बोलतो..लावलेली चाल, शमिका चे गायन सर्व लाजवाब!!

    ReplyDelete
    Replies
    1. http://shribaathavalesliterature.blogspot.com/2022/01/blog-post_21.html?m=0

      Delete