दिनांक ११ नोव्हेंबर २०१२ रोजी भरत नाट्य मंदिर येथे गाणी अण्णांची या माझ्या वडिलांनी लिहिलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेचे औपचारिक प्रकाशन श्री संजय उपाध्ये यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे आणि प्रसिद्ध तबला / ताल वादक श्री. प्रसाद जोशी यांनी या ध्वनिमुद्रीकेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे फोटो लवकरच अपलोड करीन.