Wednesday, June 18, 2014

आनन्दी भव

आनन्दी भव

स्मितहास्य मुखे यस्य
तस्य मित्रं जगत् खलु
मधुरं भाषणं कृत्वा
आनन्दी भव सर्वदा

अर्थ :

ज्याच्या मुखावर नेहमी स्मित विलसते त्याची साऱ्या जगाशी मैत्री जुळते.  (तरी) तू मधुर भाषण करीत राहून नेहमीच आनंदाची उधळण करीत राहा.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९८५ साली तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले हे सुभाषित.