१५ नोव्हेंबर हा आचार्य विनोबा भावे यांचा निर्वाण दिन त्यांना तरुण भारत मध्ये १९८४ साली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी वाहिलेली ही सुभाषित रुपी श्रद्धांजली..
गीतानुवादः सरलः सुबोध:
कारागृहे ज्ञानदानं प्रवृत्तम् ।
सर्वोदये केन्द्रितचित्तवृत्तिः
भूदानयज्ञो ’भावे’ प्रयोगः ॥
अर्थ :
गीताई हा अत्यंत सुबोध असा गीतेचा समश्लोकी अनुवाद, कारागृहात केलेली गीता प्रवचने, सर्वोदयावर केंद्रित केलेले मन आणि भूदान यज्ञाची कल्पना हे सर्व जनसेवाकार्यातला एक ’भावे’ प्रयोगच म्हणायचा.