Sunday, November 2, 2014

नवी पेठ विठ्ठल मंदिर येथील कार्यक्रमाचा फोटो..


अण्णांचा नवी पेठ विठ्ठल मंदिरात कार्यक्रम झाला होता.  साल बहुतेक १९८५ च्या आसपास असावे.   मागे आई, माई देवधर आणि तबल्याला अण्णा देवधर.  कार्यक्रम बहुतेक गीता कळते गाता चा असावा.

No comments:

Post a Comment