Sunday, November 2, 2014

श्री नृसिंह मंदिरातील एका कार्यक्रमाचा फोटो.


श्री नृसिंह मंदिरातील एका कार्यक्रमाचा फोटो.  या कार्यक्रमाच्या वेळी बहुतेक ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आलेले असावेत.  फॊटो मध्ये ज्येष्ठांमध्ये अण्णांचे शिक्षक ग. गो. फडके,  गोपीनाथ तळवलकर तसेच अंबुताई गद्रे दिसत आहेत.  

No comments:

Post a Comment