स्वागतं दीपमाले ते
अंतर्बाह्यं प्रकाशय ।
वन्दे त्वां सादरं देवी
त्वं लक्ष्मीस्त्वं सरस्वती ॥
अर्थ : हे दीपावली तुझे स्वागत असो. तू बाहेर प्रकाश पाडतेस आता आमची मनेही उजळून टाक. साक्षात लक्ष्मीरूप आणि सरस्वतीरूप असलेल्या तुला (देवीला) मी आदराने वंदन करतो.