श्री नृसिंह मंदिरातील एका कार्यक्रमाचा फोटो. या कार्यक्रमाच्या वेळी बहुतेक ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आलेले असावेत. फॊटो मध्ये ज्येष्ठांमध्ये अण्णांचे शिक्षक ग. गो. फडके, गोपीनाथ तळवलकर तसेच अंबुताई गद्रे दिसत आहेत.
अण्णांचा नवी पेठ विठ्ठल मंदिरात कार्यक्रम झाला होता. साल बहुतेक १९८५ च्या आसपास असावे. मागे आई, माई देवधर आणि तबल्याला अण्णा देवधर. कार्यक्रम बहुतेक गीता कळते गाता चा असावा.