Sunday, January 22, 2017

नित्यसाधना

नित्यसाधना 

आत्मानं सततं पश्येत्
देहं विस्मृत्य नश्वरम् ।
नाहं देहो मनो नाहम्
श्रद्धया परया वदेत् ।।

अर्थ : आपल्या नाशवंत देहाला विसरुन आत्मारामाला सतत शोधावे आणि साधना घडत असताना "मी देह नव्हे, मी मनही नव्हे" असे मोठ्या श्रद्धेने म्हणावे.