निर्भयः सत्यवादी च
पत्रकारो धुरंदरः ।
कर्मयोगी तपो त्यागी
तिलक स्तिलकोपमः ॥
अर्थ : अत्यंत निर्भय असणारे, सत्य तेच बोलणारे, धुरंदर असे पत्रकार शिवाय कर्मयोगी, तपस्वी, त्यागी अशा टिळकांना उपमा टिळकांचीच. त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन.