जनयति जननी यं दुष्ट निर्दालनाय
गमयति यः कालं मातृभूमोचनाय ।
न गणयति विघ्नान् सूर्यवंशी प्रतापी
स जयति शिवभूपो भारते सर्वकाले ।।
अर्थ :
मातेने जणु काही दुष्टांच्या विनाशासाठीच ज्यांना जन्म दिला, ज्यांनी मातृभूमीच्या मुक्ततेसाठी उभे आयुष्य खर्ची घातले, सूर्यवंशात उत्पन्न झालेल्या अत्यंत पराक्रमी अशा ज्यांनी विघ्नांची पर्वा बाळगली नाही ते शिवराय भारतात सदैव विजयी आहेत.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले