स्वातंत्र्यदिन
देशाभिमानः प्रतिकारभावः
द्वे लक्षणे राष्ट्रभाग्योदयस्य
स्वातंत्र्यवीरान् शिरसा प्रणम्य
स्वातंत्र्ययुद्धं प्रथमं स्मरामः ॥
अर्थ :
देशाभिमान आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची तीव्र भावना ही राष्ट्राच्या भाग्योदयाची दोन लक्षणे आहेत. सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करून आज पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्मरण करू या.