माधवं सततं स्मरेत्
संघं नित्यमुपासीत
संघशक्ति: कलौ युगे।
त्यागिनं योगिनं पूज्यं
माधवं सततं स्मरेत्॥
अर्थ : नित्य संघाची उपासना करायला हवी. कलियुगात संघटनॆइतकी आवश्यक दुसरी गोष्ट नाही. ती प्रचंड शक्ती आहे. हे जाणणार्या त्यागी, योगी, पूजनीय अशा माधवाचे ( कै. प.पू. गोळवलकर गुरुजींचे) सतत स्मरण करावे.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले