कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अण्णांनी म्हणजे माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी १९८५ मध्ये लिहिलेले व तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले संस्कृत सुभाषित परत देत आहे
शरदः पौर्णिमा रम्या
सुखदा मोदवर्धिनी
काव्य पानं, दुग्ध पानं
सुधापानात् प्रमोदकम्
शरदः पौर्णिमा रम्या
सुखदा मोदवर्धिनी
काव्य पानं, दुग्ध पानं
सुधापानात् प्रमोदकम्
अर्थ
शरद ऋतुची पौर्णिमा अत्यंत सुखदायक, आनंद वाढविणारी॰ मित्र मैत्रिणींच्या मेळाव्यात केले जाणारे दुग्धपान अणि काव्यरसपान अमृतपानालाही मागे सारिल.
accurate comment on kojagri pornima.
ReplyDeletesalute to shriram Athavale kaka.
Thanks.
shrish joshi