Tuesday, October 28, 2008

लक्ष्मीपूजन

१९८५ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले श्री बा आठवले यांचे लक्ष्मीपूजनावरील सुभाषित परत देत आहे

कराग्रे वसते लक्ष्मी:
सम्यक् जानासि मानव
आलस्यस्य बहिष्कार:
लक्ष्मीपूजा सुनिश्चिता

हे मानवा, लक्ष्मीचा वास तुझ्या कार्यकुशल बोटात आहे हे तू चांगले जाणतोसच तर मग आळसाला पिटाळून लावणे म्हणजेच लक्ष्मीचे पूजन करणे होय नाही का?

No comments:

Post a Comment