२००१ साली लिहिलेले आणि श्री शिधये यांनी प्रकाशित केलेले हे काव्य परत देत आहे दोन ओळींच्या प्रत्येक कडव्यात पहिली ओळ श्रीराम गुणवर्णन असून दूसरी ओळ जपमंत्र आहे एकदा हे काव्य वाचल्यावर एक माळ जप आपोआप होंतो काव्य गेय असून छोट्या वा मोठ्या समूहात एकत्रित गायल्याने आनंदपूर्ण जप सहज होंतो










No comments:
Post a Comment