अध्याय १० - विभूतियोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
ऒळखावे कसे भगवंता तुला
विभूती त्या तुझ्या सांग काही
मला भेटावेसे वाटते तुजला
तुझ्या अंतरात मीच वसे
उदात्त उन्नत विशाल जे आहे
हिमलयी तसा सागरात
मर्यादा देहाच्या ओलांडून पार्था
सगुणी निर्गुणी मीच असे
सर्वात्मक व्हावे प्रत्येका साधते
ध्यास ऐसा लागे तेथे मीच
No comments:
Post a Comment