पूर्वग्रहान् परित्यज्य
स्मृत्वा सिंह पराक्रमम्
धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे
विजयी भव भारत
अर्थ
मी दुबळा, मी निशस्त्र असले मन खचविणारे पूर्वग्रह झटकून टाक. पूर्वजांचा सिंहपराक्रम आठव. शस्त्रविद्या आत्मसात कर आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे भारता तू विजयीच हो असा विजयादशमी भारताला संदेश देते.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment