प्रसाद पुष्पे - काळ ; भगवंताचे रूप!
कालोsस्मि लोकक्षयकृत् प्रवृध्द:
असे भगवंतानेच म्हटले आहे.
अत्यंत चकित होऊन माडगूळकर विठ्ठलाला म्हणतात -
तूच घडविशी, तूच फोडिशी
कुरवाळिशी तू, तूच ताडशी
न कळे यातुन काय जोडशी
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार!
विठ्ठला तू वेडा कुंभार!
काळ जात असतो का मनुष्य काळाकडे खेचला जात असतो?
कालगती अगदी अनाकलनीय आहे. त्याला नमस्कार करणे एवढेच आपल्या हाती आहे.
काळ दुःख विसरायलाही मदत करतो.
कालाय तस्मै नमः!
- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment