गृहं मन्ये पाठशाला
माता आदर्शशिक्षिका।
बालकबालिका: शिष्या:
संस्कारा: पुष्टिदायका:।।
बालकबालिका: शिष्या:
संस्कारा: पुष्टिदायका:।।
अर्थ :
घर हीच पहिली शाळा आणि आई हीच आदर्श शिक्षिका. घरातली लहान मुले मुली हे तेथील विद्यार्थी. अशा वातावरणात घडविण्यात येणारे संस्कार पुष्टिदायक असतात.
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment